Skip to content
जाहिरात

पुणे विद्यापीठ, महाविद्यालयेही साजरा करणार मराठी आठवडा

December 8, 2009

पुणे, (प्रतिनिधी) - मराठी आठवडा साजरा करण्याच्या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागानेही मराठी आठवडा साजरा करण्यात सहभागी होण्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर सर्व संलग्न महाविद्यालयांमधे मराठी आठवडा साजरा करण्याचे त्यांनी ठरवले आहे. ...पुढे वाचा

मिलिंद काची म्हणतात की राजकारणापेक्षा समाजकारण बरे!

December 8, 2009

पुणे म्हणजे कार्यकर्त्यांचे शहर... येथील प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे एक संस्था आहे असे स्व. वसंतदादा पाटील म्हणायचे. त्यांचे म्हणणे कार्यकर्त्यांनी खोट पाडले नाही. हीच
परंपरा आजही मिलिंद काची सारख्यांना टिकवून ठेवली आहे.
मंडईत गाळा...त्यात घरची शेती..असे असणारे आज राजकारणात जाताना दिसतात. त्यात घऱातच सामाजिक कामाचे संस्कार झालेले असले तर ती आणखी एक जमेची बाजू त्यांची ठरते. त्यामुळे त्यांना राजकारणात सहज प्रवेश मिळतो. पण हे सगळ असूनही मिलिंद काची यांना मात्र राजकारणाचे ग्लॅमर आकर्षीत करू शकले नाही. ...पुढे वाचा

अहंकाराचा दर्प घालवणारी बीच - डॉ. दिपाली लडकत

December 6, 2009

पुष्पऔषधी या स्वभाव दोष घालवणा-या औषधी आहेत हे एव्हाना वाचकांच्या लक्षात आलेच असेल. ज्याप्रमाणे भिती किंवा धांदरटपणा घालवण्यासाठी औषधी उपयोगी पडताता त्याच प्रमाणे अहंकारी स्वभाव बदलण्यासाठीही "वीच" नावाच्या औषधीचा उपयोग होतो. ...पुढे वाचा

पावणे तीन वर्षांनी काँग्रेस सत्तेत गेल्याने विरोधीपक्षनेते पदाचा काय ?

December 1, 2009


पुणे महापालिकेत जो बोले सोनिहाल सत् श्रीयकाल चा नारा


पुणे, (प्रतिनिधी) - पुण्याच्या महापौरपदी मोहनसिंग राजपाल यांनी निवड झाली आहे. त्यामुळे गणपती बाप्पा मोरयाच्या बरोबरच बोले सो निहाल सत् श्रीयकालच्या ना-याने पुणे महापालिकेचे आवार दणाणून गेले. पुणे शहराचे महापौरपद प्रथमच शीख समाजाला मिळाले आहे. ...पुढे वाचा

पुण्यात सायकल पार्कींगवरून बापलेकांनी केला खूनी हल्ला

December 1, 2009

पुणे, (प्रतिनिधी) - पुणे शहरातील रस्ते वाहनांसाठी अपुरे पडत आहेत. त्याच बरोबर वाहने लावण्यासाठीच्या (पार्कींगसाठीच्या) जागाही अपु-या आहेत. जेथे जागा मिळेत तेथे वाहन लावले जाते व नंतर भांडणे होतात. पण आता हे केवळ शाब्दीक भांडणांपुरतेच राहिले नसून साधी सायकल लावण्यावरून खून हडपसरमध्ये झाला आहे. ...पुढे वाचा