

ईन्यूजपुणे च्या वाचकांसाठी दर आठवड्याला बदलणा-या ग्रह योगांबद्दलची महिती डॅा शिल्पा अग्निहोत्री देणार आहेत. त्या बदलाचे राशींवर होणारे परिणाम तसेच जन्म नक्षत्रांनुसार त्याची मिळणारी फळे या ठिकाणी वाचायला मिळतील.
डाॅ अग्निहोत्री या गेली काही वर्षे ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करत आहेत. त्यांनी त्या बाबतची पुस्तकेही लिहीली आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन नुकतेच महिला ज्योतिषांचे संमेलन पुण्यात आयोजित केले होते. महिला ज्योतिषांना एख व्यासपीठ मिळावे या हेतूने महिला ज्योतिर्विद परिषदही स्थापन केली आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.
